राज्यात आज मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. गेली दोन वर्ष कोरोनामुळे निर्बंध आलेल्या गणेशोत्सवावर यावेळी कोणतीही बंधनं नव्हती.आज पुन्हा एकदा पूर्वीसारखा गर्दी आणि गुलालानं न्हाऊन निघालेला पाहायला मिळाला.
#Pune #GaneshVisarjan #AnantChaturdashi #Ganpati #GanpatiBappa #GaneshOtsav #GaneshUtsav #Maharashtra #HWNews